मी “संतोष माने” मी एक वेलनेस कोच आहे , सदगुरु “श्री नरेद्र नाथजी” यांनी गुरु पोर्णिमा १९८६ या दिवशी मला नाथपंथाचा अनुग्रह दिला,नाथ पंथातील हठ योगाचे प्रशिक्षण आणि बारकावे मला सदगुरु श्री नरेंद नाथजी यांनी कानिफनाथ मठी चिंचवड पुणे येथे शिकवले.. तसेच योग शास्त्राचे प्रशिक्षण मला “योगमहर्षी दिलीप चव्हाणसर” यांनी पुणे इथे दिले आहे ..या व्यतिरिक्त मी MD sujok acupressure Therapy, Crtified pranic healing, pranic psyco therapy. Expert in Advance Univarsal Healing. Expert in Advance yogic Breathing. Also Studied Western & vedic divination Tools. मी गुरुकृपे ऑफ लाईन बरीच हठयोग व योग शिबिरे घेतली आहेत.

Scroll to Top